Search This Blog

MPSC: मुख्य परिक्षेची तयारी कशी करावी?

मुख्य परिक्षेची तयारी कशी करावी?

मुख्य परिक्षेची तयारी : कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असतांना, खालील बाबी लक्षात असू द्या:
 • सर्वात आधी कोणता टॉपिक वाचायचा/अध्ययन करायचा ते ठरवून घ्या.
 • हेडिंग, सब-हेडिंग पाहून घ्या
 • इंट्रोडक्षण व कन्क्लूजन परिच्छेद मध्ये काय आहे ते पाहून घ्या
 • मध्ये काही चार्ट वगेरे, नकाशे, टेबल्स वगेरे आहेत का ते पाहून घ्या व ते कशाशी संबंधित आहेत ते पाहून घ्या.
 • मागील काही वर्षांच्या प्रश्न पत्रिका बघा व त्या टॉपिक वर कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ते बघून घ्या व त्या टॉपिक वर कोणते प्रश्न येवू शकतात ते ठरवायचा प्रयत्न करा.
 • त्यानंतर स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला ह्या टॉपिक बद्दल काय माहिती आहे?
 • टॉपिक वाचायला सुरुवात करा – 1st रीडिंग (ह्या वेळेस काहीच समजून घ्यायचा प्रयत्न करू नका.)
 • दुसऱ्यांदा टॉपिक वाचायला सुरुवात करा – 2nd रीडिंग (ह्या वेळेस समजून घ्यायचा प्रयत्न करा.)
 • एकाच वेळी छोटे छोटे परिच्छेद वाचा, समजलं नसेल तर परत परत वाचून काढा. मुख्य शब्दांना अंडरलाईन  करा.
 • तुम्ही काय वाचलं त्याचं पठन करा, स्वतालाच विचारा की तुम्ही जे वाचलं ते समजलं का, तुमच्या स्वताच्या शब्दात ते लिहून काढा.
 • तिसऱ्यांदा टॉपिक वाचायला सुरुवात करा – 3rd रीडिंग (ह्या वेळेस नोट्स लिहून काढा.)
 • नोट्स लिहितांना, स्वताच्या शब्दात लिहायचा प्रयत्न करा.

एक गोष्ट लक्षात ठेवा : वाचून काढणे, म्हणणे (पठन करणे), ऐकणे, व लिहून काढणे ह्या 4 पद्धती च तुम्हाला अभ्यासात मदत करतात.(सौजन्य-http://anilmd.wordpress.com/)

3 comments:

 1. Hello Sir,
  I am Sucheta.I am applying STI exam .Please give me the syllabus of STI exam and also give me some tips to how to study?

  Vyavaharesuchu@gmail.com is my Email-Id .send me e-books if u have

  Thank you
  Sucheta


  ReplyDelete
 2. sir what is age limit in government employee in mpsc state service exam

  ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets