Search This Blog

Download Dnyanjyoti PSI-STI Test Series PDF
            Download Free PSI-STI Test Series 
                                   by 
          ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र 

Click Below for Download
सराव संच १ 
सराव संच २ 
सराव संच ३ 

उत्तरातालीकेसाठी संपर्क : 9 975806127,9175800509


आकाशवाणी विविधभारती वरती UPSC व MPSC  मार्गदर्शन कार्यशाळा
                                मार्गदर्शक :विशाल भेदुरकर सर (वित्त व लेखा अधिकारी)


आकाशवाणी विविधभारती 
1)पुणे 
दर मंगळवार ९.५५ सकाळी   
दर  गुरुवार १०.२० सकाळी

2)यवतमाळ 
दर बुधवार व शनीवार सकाळी ९.१५ 

3)कोल्हापुर
 दर शुक्रवार व सोमवार ९.२० सकाळी

                                 

ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र पुणे


विद्यार्थी मित्रांनो, 

राज्यसेवा , PSI-STI च्या परीक्षेसाठी मर्यादित वेळ उपलब्ध असल्यामुळे ध्येय गाठण्यासाठी पुढील काही गोष्टी आत्मसात केल्या तर निश्चित फायदा होईल .हमखास यशासाठी याच ठिकाणी प्रसिध्द होणाऱ्या क्रमवार लेखमालेचा निश्चित लाभ घ्या आणि अधिक च्या माहितीसाठी खालील क्रमांकावर थेट संपर्क साधा  .


 • दररोजच्या वेळापत्रकात,व्यायाम,योगासने,ध्यानधारणा, यांना आलटुन पालटुन निश्चीत करणे.
 • सकारात्मक विचारांच्या साहित्याचे वाचन.
 • नियमीत notes काढणे.
 • सराव  हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असून बहुतेक वेळा आपण फक्त परीक्षा जवळ आल्यावर सरावाकडे लक्ष देतो ,पण हि पद्धत चुकीची आशून त्याएवजी अभ्यासाच्या सुरुवातीपासून सराव करायला हवा .
 • सरावाचा अंतर्भाव दररोजच्या वेळापत्रकात करा.
 • उजळ्णी अर्थात revision ला अभ्यासात न चुकता स्थान द्या
 • त्याचे स्वतंत्र वेळापत्रक बनवा त्यासाठी मार्गदर्शकाची मदत घ्या. 

 • 9975806127 या क्रमांकावर sms करा.
 •  श्री. विशाल भेदुरकर 
 • (वित्त व लेखा अधिकारी)

MPSC Rajyaseva 2019▪️‘महाभरती’ ला प्रारंभ ▪ 

👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध संवर्गातील ३४२ पदांच्या भरतीकरीता राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०१९ जाहीर. 

👉 १७ फेब्रुवारी २०१९ ला राज्यातील विविध ३७ जिल्हा केंद्रांवर होणार पूर्व परीक्षा.

👉 पदे आणि संख्या-

गट- अ
१.  उपजिल्हाधिकारी- ४०
२.  पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त -३४ 
३.  सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा -१६
४.  उद्योग उपसंचालक, तांत्रिक-२
५.  तहसिलदार- ७७

गट- ब
६.  उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा - २५
७.  सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- ३
८.  कक्ष अधिकारी-१६
९.  सहायक गट विकास अधिकारी-११
१०. उद्योग अधिकारी, तांत्रिक- ५
११. नायब तहसिलदार-११३

👉 ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी- १० ते ३१ डिसेंबर २०१८
वेबसाईट : www.mahampsc.mahaonline.gov.in
-----
‘महाभरती’ आणि इतर नोकरी,स्पर्धा परीक्षांची अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’ हे टेलिग्राम चॅनल आजच JOIN करा… 

MPSC Rajyaseva 2017


Last Date 3 January 2017MPSC PSI Book List

MPSC PSI Book Listअनेक Toppers सोबत चर्चा केल्यानंतर आणि आमच्या मागच्या अनुभवानुसार.....
" PSI पूर्व परीक्षा- पुस्तक संदर्भसूची " जाहीर करत आहोत...


I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) 

१. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर & YCMOU SYBA चे पुस्तक
३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
४. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर ( एकदा वाचा )
५. इंडिया'स स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स- बिपन चंद्रा

II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. NCERT 11 वी & 12 वी ( Physical & India )
३. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब (limited)
४. भूगोल व पर्यावरण - सवदी
५. Oxford ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. ११वी & १२ वी राज्यशास्त्र
२. आपली संसद- सुभाष कश्यप
३. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे
४. पंचायत राज - खंदारेIV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )१. 9 वी, १० वी क्रमिक
२. NCERT - 11वी
३. अर्थशास्त्र - किरण देसले 
४.आर्थिक पाहणी - भारत & महाराष्ट्र
५. प्रतियोगीता दर्पण - Special issue ऑन Economics

V. सामान्य विज्ञान
१. 5वी ते 10 वी क्रमिक पुस्तके
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
१. जी किरण

VII. चालू घडामोडी
१.  सकाळ + महाराष्ट टाइम्स
२. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस ( कोणतेही एक )
३. PIB website (VIMP)- pib.nic.in

VII. Revision साठी Bee Publication चा नवीन अत्यंत उपयुक्त असे गाइड वापरा 

MPSC PSI Book List

MPSC PSI Book Listअनेक Toppers सोबत चर्चा केल्यानंतर आणि आमच्या मागच्या अनुभवानुसार.....
" PSI पूर्व परीक्षा- पुस्तक संदर्भसूची " जाहीर करत आहोत...


I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) 

१. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर & YCMOU SYBA चे पुस्तक
३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
४. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर ( एकदा वाचा )
५. इंडिया'स स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स- बिपन चंद्रा

II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. NCERT 11 वी & 12 वी ( Physical & India )
३. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब (limited)
४. भूगोल व पर्यावरण - सवदी
५. Oxford ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. ११वी & १२ वी राज्यशास्त्र
२. आपली संसद- सुभाष कश्यप
३. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे
४. पंचायत राज - खंदारे

IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )१. 9 वी, १० वी क्रमिक
२. NCERT - 11वी
३. अर्थशास्त्र - किरण देसले 
४.आर्थिक पाहणी - भारत & महाराष्ट्र
५. प्रतियोगीता दर्पण - Special issue ऑन Economics

V. सामान्य विज्ञान
१. 5वी ते 10 वी क्रमिक पुस्तके
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
१. जी किरण

VII. चालू घडामोडी
१.  सकाळ + महाराष्ट टाइम्स
२. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस ( कोणतेही एक )
३. PIB website (VIMP)- pib.nic.in

VII. Revision साठी Bee Publication चा नवीन अत्यंत उपयुक्त असे गाइड वापरा 

Excise Sub Inspector , Gr.C (Pre) & (Main) Competitive Examination - दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क 
माहिती आणि अभ्यासक्रम

जाहिरात - मार्च  २०१८ 
पूर्व परीक्षा - १० जून २०१८ 
मुख्य परीक्षा - ४ नोव्हेंबर २०१८ 

Click here to Download in PDF


पदाबद्दल माहिती 


अभ्यासक्रम व परीक्षापद्धत 


MPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची

राज्यसेवा पूर्व परीक्षा - पुस्तक सुची
Mpsc Rajyaseva Prelim Books List 2018
📖राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018-पुस्तक सुची

१)इतिहास-
(सर्वात कमी अभ्यास या विषयचा करा.खूप प्रश्न आपण वाचलेल्या पैकी नसतात.एकच पुस्तक वाचा चांगले आणि जेवढे आपल्याला येतील तेवढं प्रश्न इतरांना येतात.त्यामुळे जास्त वाचनाच्या फंदात नाका पडू)
           शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२           

           NCERT मराठी सारांश-विभोर बोठे-युनिक प्रकाशन

           प्राचीन  व मध्ययुगीन भारत -डॉ.बिरादार
आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/कोळंबे(यापैकी कोणतेही एक) 
महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे(कोणतेही एक)आता वाचणे नाही झालं तरी काही फरक पडत नाही.मुख्य ला मात्र गरजेचे

(प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या फांदात न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त पुस्तके वाचण्याचा मोह टाळा आणि कमीत कमी वेळ या विषयाला द्या.)

२)भूगोल-

     शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०,११,१२ (हे चांगले केले तर 70% उत्तरे यातूनच येतात)

    NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन

   महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/दीपस्तंभ/खतीब यापैकी कोणतेही एक  
    Atlas-student atlas oxford publication/सवदी/नवनीत प्रकाशन (यापैकी कोणतेही एक)यातील प्रश्नांचा खूप सराव करा.संकल्पना समजल्या शिवाय पुढे जाऊ नका.

3)अर्थशास्त्र–

  शालेय पाठ्यपुस्तक १०.११.१२  NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन  अर्थशास्त्र-रंजन कोळंबे आणि किरण देसले (दोन्ही महत्वाची)–हि पुस्तके लेटेस्ट वापरावीत  महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2016-17  Developmet book-किरण देसले(अत्यंत महत्वाचे)

४)विज्ञान-

शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०(80% प्रश्न या पुस्तकातून येतात.परंतु आपण ते काळजीपूर्वक वाचत नाही.आपण फक्त पुस्तके वाचून  संपवण्यावर भर देतो.काळजीपूर्वक वाचा.) 
NCERT- 8,9,10 (नाही वाचली तरी चालतात) 

सामन्य विज्ञान-ज्ञानदीप प्रकाशन/दीपस्तंभ प्रकाशन/युनिक प्रकाशन(कोणतेही 1) तुम्हाला ज्यातून वाचायला सोपे वाटते ते पुस्तक घ्या.पाठांतर करावे लागते.प्रश्नाचे स्वरूप तसे आहे.

५)राज्यव्यवस्था आणि पंचायतीराज

 शालेय पाठ्यपुस्तक ,८,९,१०,११,१२
 NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन Indian Polity-Laxmikant(वाचायला हवे.मुख्य परीक्षेत खूप प्रश्न यातून आले होते..मराठी मध्ये पण उपलब्ध आहे. )
 भारतीय राज्यव्यवस्था-रंजन कोळंबे/तुकाराम जाधव(यापैकी कोणतेही एक)
 पंचायती राज- किशोर लवटे

६)पर्यावरण-

शालेय पाठ्यपुस्तक ९,१०,११,१२पर्यावरण -तुषार घोरपडे,युनिक प्रकाशन
Shankar IAS नोट्स(इंग्लिश मध्ये आहे,जमले तर वाचासोबत पर्यावरण विषयक चालू घडामोडी करा.त्यावर खूप प्रश्न पडतात.

७)चालू  घडामोडी(दररोज 30 मिनिट)यासाठी जास्त ऑनलाइन अभ्यास करू नका
  लक्षवेध/एकनाथ पाटील/दत्ता सांगोलकर/देवा जाधवर/राजेश भराटे/कल्पवृक्ष/ज्ञानदीप/रमाकांत कापसे (कोणतेही एक वाचा,सर्व वाचण्याची गरज नाही)  

Magazine- लोकराज्य  परिक्रमा/युनिक बुलेटिन/ज्ञानदीप एक्सप्रेस(कोणतेही एक)


 मराठी वर्तमानपत्र -सकाळ/लोकसत्ता/महाराष्ट्र  टाइम्स(कोणतेही एक,खूप वेळ जात असेल तर वाचले नाही तरी चालेल,परंतु आसपास काय चालू आहे त्याबद्दल माहिती कळते.आपली वैचारिक पातळी वाढते.)
 सकाळ पेपर वार्षिकी(सोबत असावे)

8) पेपर २

  CSAT सिम्पलीफाइड(3rd एडिशन15 dec नंतर येईल)-डॉ.अजित थोरबोले,(passage कसे सोडवायचे त्याच्या tricks पहा.यातून दररोज 4 passage सोडवायचे.आपण कोठे चुकतो त्या लिहून काढायच्या आणि त्या दुरुस्त करायच्या.मागील प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न विचारलेत त्याचे analysis करा.यातील बुद्धिमत्ता आणि अंकगणित चे मागील प्रश्न पहा.)  याचा व्यवस्थित सराव केल्यास confidence आल्यावर इतर काही करण्याची गरज नाही

   अंकगणित–    *खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)

इंग्रजीमधील अगरवाल केले तर अतिउत्तम

i)सूजित पवार – युनिक प्रकाशन

ii)मिलींद पाटील – दीपस्तंभ प्रकाशन  बुद्धिमत्ता–

*खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)

i)सूजित पवार – युनिक प्रकाशन

ii)मिलींद पाटील – दीपस्तंभ प्रकाशन

iii)अनिल अंकलगी यांचे पुस्तक“Dont be serious but be sencere.”तुम्हाला study साठी

लक्षात घ्या हि पुस्तकांची परीक्षा नाही..कोणतेही पुस्तक घ्या..त्यातून तुम्ही परिक्षेकरिता तयार व्हायला हवे..एकदम पुस्तके विकत घेऊ नका..कारण पुस्तकाच्या edition मध्ये सारखे बदल होत असतात..खूप जणांनी सांगितलेले बुकलिस्ट वेगवेगळी असू शकते..म्हणून सर्व जण जे सांगितले ते सर्व पुस्तके विकत घेऊ नका..कोणतेही बुकलिस्ट वापरा..परंतु एकाच विषयाची भरमसाठ पूस्तके घेऊ नका..
सौजन्य : अजित थोरबोले , उपजिल्हाधिकारी 

  MPSC Rajyaseva Book List


  राज्यसेवा पूर्व परीक्षा - पुस्तक सुची
  Mpsc Rajyaseva Books List
  १)इतिहास-
  •  शालेय पाठ्यपुस्तके ४ थी ते ११ वी 
  •  प्राचीन  व मध्ययुगीन भारत - डॉ.बिरादार(ज्ञानदीप प्रकाशन)
  •  आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर/जयसिंगराव पवार
  •  महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे
  २)भूगोल-
  •      शालेय पाठ्यपुस्तके  ४ थी ते ११ वी 
  •     NCERT- ११,१२
  •    भारत व  महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/दीपस्तंभ/खतीब यापैकी कोणतेही एक
  •   Atlas-student atlas oxford publication/सवदी/नवनीत प्रकाशन 
  3)अर्थशास्त्र
  •   शालेय पाठ्यपुस्तके १० वी ते १२ वी 
  •   अर्थशास्त्र- रंजन कोळंबे आणि किरण देसले 
  •   महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2015-16
  •   अर्थशास्त्र भाग २ -किरण देसले
  ४)विज्ञान-
  • शालेय पाठ्यपुस्तक ८ वी ते १० वी 
  •  सामन्य विज्ञान- Lucent
  ५)राज्यव्यवस्था आणि पंचायतीराज
  •  Indian Polity- Laxmikant
  • भारतीय राज्यव्यवस्था - रंजन कोळंबे/तुकाराम जाधव
  • पंचायती राज- खंदारे 
  ६)पर्यावरण-
  • शालेय पाठ्यपुस्तके ९ ते १२ 
  • पर्यावरण -तुषार घोरपडे,युनिक प्रकाशन
  • Shankar IAS नोट्स
  ७)चालू  घडामोडी
  •   Magazine- लोकराज्य/परिक्रमा/युनिक बुलेटिन
  •  मराठी वर्तमानपत्र -सकाळ/महाराष्ट्र  टाइम्स
  8) पेपर २

  • आकलन :  रविवारच्या पुरवणी मधील लेख (सकाळ /लोकसत्ता /महाराष्ट्र टाईम )
  •   अंकगणित – जी. किरण 
  •  बुद्धिमत्ता (Verbal/Non Verbal)- अरिहंत प्रकाशन 

  ८)इतर उपयोगी-
  • अजितकुमार चा  ठोकळा( revision साठी)
  •  २०१५-१६ आर्थिक पाहणी 
  Related Posts Plugin for WordPress, Blogger...
  Blogger Widgets