राज्यसेवा , PSI-STI च्या परीक्षेसाठी मर्यादित वेळ उपलब्ध असल्यामुळे ध्येय गाठण्यासाठी पुढील काही गोष्टी आत्मसात केल्या तर निश्चित फायदा होईल .हमखास यशासाठी याच ठिकाणी प्रसिध्द होणाऱ्या क्रमवार लेखमालेचा निश्चित लाभ घ्या आणि अधिक च्या माहितीसाठी खालील क्रमांकावर थेट संपर्क साधा .
दररोजच्या वेळापत्रकात,व्यायाम,योगासने,ध्यानधारणा, यांना आलटुन पालटुन निश्चीत करणे.
सकारात्मक विचारांच्या साहित्याचे वाचन.
नियमीत notes काढणे.
सराव हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असून बहुतेक वेळा आपण फक्त परीक्षा जवळ आल्यावर सरावाकडे लक्ष देतो ,पण हि पद्धत चुकीची आशून त्याएवजी अभ्यासाच्या सुरुवातीपासून सराव करायला हवा .
सरावाचा अंतर्भाव दररोजच्या वेळापत्रकात करा.
उजळ्णी अर्थात revision ला अभ्यासात न चुकता स्थान द्या
त्याचे स्वतंत्र वेळापत्रक बनवा त्यासाठी मार्गदर्शकाची मदत घ्या.
No comments:
Post a comment