Search This Blog

MPSC Rajyaseva 2019▪️‘महाभरती’ ला प्रारंभ ▪ 

👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध संवर्गातील ३४२ पदांच्या भरतीकरीता राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०१९ जाहीर. 

👉 १७ फेब्रुवारी २०१९ ला राज्यातील विविध ३७ जिल्हा केंद्रांवर होणार पूर्व परीक्षा.

👉 पदे आणि संख्या-

गट- अ
१.  उपजिल्हाधिकारी- ४०
२.  पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त -३४ 
३.  सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा -१६
४.  उद्योग उपसंचालक, तांत्रिक-२
५.  तहसिलदार- ७७

गट- ब
६.  उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा - २५
७.  सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- ३
८.  कक्ष अधिकारी-१६
९.  सहायक गट विकास अधिकारी-११
१०. उद्योग अधिकारी, तांत्रिक- ५
११. नायब तहसिलदार-११३

👉 ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी- १० ते ३१ डिसेंबर २०१८
वेबसाईट : www.mahampsc.mahaonline.gov.in
-----
‘महाभरती’ आणि इतर नोकरी,स्पर्धा परीक्षांची अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’ हे टेलिग्राम चॅनल आजच JOIN करा… 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets