राज्यसेवा पूर्व परीक्षा - पुस्तक सुची
Mpsc Rajyaseva Prelim Books List 2018
📖राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018-पुस्तक सुची
१)इतिहास-
(सर्वात कमी अभ्यास या विषयचा करा.खूप प्रश्न आपण वाचलेल्या पैकी नसतात.एकच पुस्तक वाचा चांगले आणि जेवढे आपल्याला येतील तेवढं प्रश्न इतरांना येतात.त्यामुळे जास्त वाचनाच्या फंदात नाका पडू)
शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२
NCERT मराठी सारांश-विभोर बोठे-युनिक प्रकाशन
प्राचीन व मध्ययुगीन भारत -डॉ.बिरादार
आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/कोळंबे(यापैकी कोणतेही एक)
महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे(कोणतेही एक)आता वाचणे नाही झालं तरी काही फरक पडत नाही.मुख्य ला मात्र गरजेचे
(प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या फांदात न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त पुस्तके वाचण्याचा मोह टाळा आणि कमीत कमी वेळ या विषयाला द्या.)
२)भूगोल-
शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०,११,१२ (हे चांगले केले तर 70% उत्तरे यातूनच येतात)
NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन
महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/दीपस्तंभ/खतीब यापैकी कोणतेही एक
Atlas-student atlas oxford publication/सवदी/नवनीत प्रकाशन (यापैकी कोणतेही एक)यातील प्रश्नांचा खूप सराव करा.संकल्पना समजल्या शिवाय पुढे जाऊ नका.
3)अर्थशास्त्र–
शालेय पाठ्यपुस्तक १०.११.१२ NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन अर्थशास्त्र-रंजन कोळंबे आणि किरण देसले (दोन्ही महत्वाची)–हि पुस्तके लेटेस्ट वापरावीत महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2016-17 Developmet book-किरण देसले(अत्यंत महत्वाचे)
४)विज्ञान-
शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०(80% प्रश्न या पुस्तकातून येतात.परंतु आपण ते काळजीपूर्वक वाचत नाही.आपण फक्त पुस्तके वाचून संपवण्यावर भर देतो.काळजीपूर्वक वाचा.)
NCERT- 8,9,10 (नाही वाचली तरी चालतात)
सामन्य विज्ञान-ज्ञानदीप प्रकाशन/दीपस्तंभ प्रकाशन/युनिक प्रकाशन(कोणतेही 1) तुम्हाला ज्यातून वाचायला सोपे वाटते ते पुस्तक घ्या.पाठांतर करावे लागते.प्रश्नाचे स्वरूप तसे आहे.
५)राज्यव्यवस्था आणि पंचायतीराज
शालेय पाठ्यपुस्तक ,८,९,१०,११,१२
NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन Indian Polity-Laxmikant(वाचायला हवे.मुख्य परीक्षेत खूप प्रश्न यातून आले होते..मराठी मध्ये पण उपलब्ध आहे. )
भारतीय राज्यव्यवस्था-रंजन कोळंबे/तुकाराम जाधव(यापैकी कोणतेही एक)
पंचायती राज- किशोर लवटे
६)पर्यावरण-
शालेय पाठ्यपुस्तक ९,१०,११,१२पर्यावरण -तुषार घोरपडे,युनिक प्रकाशन
Shankar IAS नोट्स(इंग्लिश मध्ये आहे,जमले तर वाचासोबत पर्यावरण विषयक चालू घडामोडी करा.त्यावर खूप प्रश्न पडतात.
७)चालू घडामोडी(दररोज 30 मिनिट)यासाठी जास्त ऑनलाइन अभ्यास करू नका
लक्षवेध/एकनाथ पाटील/दत्ता सांगोलकर/देवा जाधवर/राजेश भराटे/कल्पवृक्ष/ज्ञानदीप/रमाकांत कापसे (कोणतेही एक वाचा,सर्व वाचण्याची गरज नाही)
Magazine- लोकराज्य परिक्रमा/युनिक बुलेटिन/ज्ञानदीप एक्सप्रेस(कोणतेही एक)
मराठी वर्तमानपत्र -सकाळ/लोकसत्ता/महाराष्ट्र टाइम्स(कोणतेही एक,खूप वेळ जात असेल तर वाचले नाही तरी चालेल,परंतु आसपास काय चालू आहे त्याबद्दल माहिती कळते.आपली वैचारिक पातळी वाढते.)
सकाळ पेपर वार्षिकी(सोबत असावे)
8) पेपर २
CSAT सिम्पलीफाइड(3rd एडिशन15 dec नंतर येईल)-डॉ.अजित थोरबोले,(passage कसे सोडवायचे त्याच्या tricks पहा.यातून दररोज 4 passage सोडवायचे.आपण कोठे चुकतो त्या लिहून काढायच्या आणि त्या दुरुस्त करायच्या.मागील प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न विचारलेत त्याचे analysis करा.यातील बुद्धिमत्ता आणि अंकगणित चे मागील प्रश्न पहा.) याचा व्यवस्थित सराव केल्यास confidence आल्यावर इतर काही करण्याची गरज नाही
अंकगणित– *खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)
इंग्रजीमधील अगरवाल केले तर अतिउत्तम
i)सूजित पवार – युनिक प्रकाशन
ii)मिलींद पाटील – दीपस्तंभ प्रकाशन
बुद्धिमत्ता–
*खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)
i)सूजित पवार – युनिक प्रकाशन
ii)मिलींद पाटील – दीपस्तंभ प्रकाशन
iii)अनिल अंकलगी यांचे पुस्तक
“Dont be serious but be sencere.”तुम्हाला study साठी
लक्षात घ्या हि पुस्तकांची परीक्षा नाही..कोणतेही पुस्तक घ्या..त्यातून तुम्ही परिक्षेकरिता तयार व्हायला हवे..एकदम पुस्तके विकत घेऊ नका..कारण पुस्तकाच्या edition मध्ये सारखे बदल होत असतात..खूप जणांनी सांगितलेले बुकलिस्ट वेगवेगळी असू शकते..म्हणून सर्व जण जे सांगितले ते सर्व पुस्तके विकत घेऊ नका..कोणतेही बुकलिस्ट वापरा..परंतु एकाच विषयाची भरमसाठ पूस्तके घेऊ नका..
सौजन्य : अजित थोरबोले , उपजिल्हाधिकारी

thank sir
ReplyDeleteplease advice from where we can get MPSC Rajyaseva ENGLISH VERSION Book
ReplyDeleteThis is such an informative blog. I am going to share it with all my friends.
ReplyDeleteMPSC
आभारी आहोत सर
ReplyDeleteTnx sir
ReplyDeleteTnx sir
ReplyDeleteIBPS PO 2018 notification Exam date,pattern,Salary and Syllabus Pdf Download
Deletetnx sir main syllabus pn pahije
ReplyDelete