Search This Blog

MPSC Interview Guidance By Vishal Bhedurkar

मुलाखत 

घडवण्याची आणि बिघडवण्याची ताकद असणारा Factor 

विद्यार्थी मित्रांनो,
मुख्य परिक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!

    लाखो लोकांमधून काही ‘शे’ लोकांमध्ये तुम्ही निवडले गेलात. ही नक्कीच अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. स्वतः ला सिद्ध करण्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा तुम्ही पार केलात आणि त्यानंतरचा तेवढाच मह्त्वाचा टप्पा पार करण्यासाठी तयारी करताय हे अतिशय महत्वाचे आहे.
मी स्वतः या अनुभवातून गेलेलो असल्यामुळे अतिशय आत्मविश्वासाने आपल्यास हे सांगू शकतो कि, मुलाखत हा टप्पा असा आहे जो तुम्हास यशाच्या शिखरावर विराजमान करू शकतो आणि सोबतच जवळ जवळ आलेल्या यशास हुलकावणी दयायला सुद्धा लावू शकतो. अगदी जवळ आलेल्या यशास प्राप्त करायचे असेल तर पूर्ण एकाग्रचित्ताने, स्वतःच्या सर्व शक्ती एकवटून ‘मुलाखती’ वर काम करणे आवश्यक आहे.
अनेक अशा गोष्टी आहेत ज्या फक्त समजून घेतल्या  तरी मुलाखतीच्या अनुभवात मोलाची भर घालता येते. उत्तर देण्याची पद्धत, बोलण्याचे हावभाव, विचारांची स्पष्टता, आत्मविश्वासाची निर्मिती अशा शेकडो विषयांवर अगदी कमी वेळात स्वतःस समृद्ध करायची इच्छा असेल तर केवळ एक कॅाल करून तुम्ही तुमचा मार्ग निवडू शकता.

 वित्त व लेखा अधिकारी
Contact no.:9975806127


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets