Search This Blog

चंद्रमौली रामनाथन

संयुक्त राष्ट्रांनी भारतीय अधिकारी चंद्रमौली रामनाथन यांची व्यवस्थापन धोरण, धोरण व अनुपालन विभागाचे (Department of Management Strategy, Policy and Compliance: DMSPC ) नियंत्रक व सहाय्यक सरचिटणीस म्हणून फेब्रुवारी २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली.
  • अनेक महत्वाच्या विषयांसाठी DMSPC हा विभाग संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवाचे प्रतिनिधित्व करतो.
  • हा विभाग १ जानेवारी २०१९ रोजी स्थापन करण्यात आला आहे.
  • रामनाथन यांनी यापूर्वी भारताचे सहाय्यक महालेखापरीक्षक (१९९३ – १९९५) आणि भारताचे महालेखापरिकांसाठी लेखा संचालक (१९८९ – १९९३) म्हणून काम केले आहे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets