Search This Blog

आर्थिक पाहणी अहवाल

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर
दरडोई उत्पादनात कर्नाटक, तेलंगणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम असल्याचे अहवालात नमूद
आर्थिक पाहणी अहवालात काय?
▪ मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात 8 टक्के घट अपेक्षित 
▪ राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित
▪ गेल्या वर्षी कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्राचा वृद्धीदर 3.1 टक्के होता, यावर्षी तो कमी होऊन 0.4 टक्क्यांवर येईल असा अंदाज
▪ राज्याच्या उद्योग क्षेत्रातही 0.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे
▪ सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्या वर्षीच्या 8.1 टक्क्यांवरुन 9.2 टक्के वाढणे अपेक्षित आहे
▪ यंदाही आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाची टक्केवारी उपलब्ध नसल्याचा उल्लेख आहे.
राज्याचा विकासदर 7.5 टक्के इतका राहणार असून गेल्या वर्षीही हा विकास दर 7.5 टक्केच होता.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets