Search This Blog

हिंदी संयुक्त अरब अमिरातची अधिकृत न्यायालयीन भाषा

  • अबु धाबीच्या न्यायिक विभागाने कामगार खटल्यामध्ये हिंदी भाषा वापरण्यास परवानगी दिली आहे.
  • अरबी, इंग्रजी या भाषेनंतर हिंदी हि अबु धाबीची तिसरी अधिकृत न्यायालयीन भाषा ठरली आहे.
  • संयुक्त अरब अमिरातची (UAE) एकूण लोकसंख्या जवळपास ९ दशलक्ष त्यापैकी २/३ संख्या विदेशी स्थलांतरीत आहे.
  • या देशात भारतीय समुदायाची लोकसंख्या जवळपास २०३ दशलक्ष (३०%) एवढी आहे.
  • भारतीय समुदाय हा संयुक्त अरब अमिरातीतील सर्वात मोठा विदेशी समुदाय आहे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets