Search This Blog

व्हायब्रन्ट गुजरात

  • गांधीनगर येथे नवव्या व्हायब्रण्ट गुजरात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले.
  • १८ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या शिखर परिषदेचे उदघाटन करण्यात आले.
  • या तीन दिवसीय परिषदेतील प्रमुख कार्यक्रमामध्ये जागतिक निधीच्या प्रमुखाबरोबर गोलमेज बैठक, आफ्रिका डे, एमएसएमई परिषद, विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामधील (STEM) या संबंधी गोलमेज बैठक यांचा समावेश होता.
  • उझबेकिस्तान, खांडा, डेन्मार्क, झेक प्रजासत्ताक आणि माल्टा या देशाचे प्रमुख उद्योजक तसेच या देशाचे प्रमुख आणि देशातील तसेच परदेशातील ३० हजाराहून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले.
  • पहिली व्हायब्रन्ट गुजरात शिखर परिषद २००३ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets