Search This Blog

नागपूर मेट्रो

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.
  • खापरी ते सीताबर्डी या १३५ km लांबीच्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले.
  • नागपूर मेट्रोमध्ये एकूण ३८ km लांबीचे दोन कॉरिडॉर आहेत.
  • या दोन्ही कॉरिडॉरमध्ये एकूण ३८ स्थानके, २ डेपो आणि ६९ मेट्रो गाड्यांचा ताफा आहे.
  • या मेट्रोसाठी लागणारी ६५% वीज सौर स्रोतापासून मिळवण्यात आल्यामुळे तिला हरित मेट्रो असे संबोधण्यात येत आहे. *प्रत्येक मेट्रो ट्रेनमध्ये विशेष ‘नारी शक्ती’ कोचची सुविधा देण्यात अली आहे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets