Search This Blog

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०८ जून २०१९

०८ जून : जागतिक महासागर दिन
● संकल्पना २०१९ : “Gender And Oceans”
● ०८ जून : जागतिक ब्रेन ट्युमर दिन
● अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती जिमी कार्टर यांना जॉर्ज एच डब्ल्यू बुश पुरस्कार जाहीर
● अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे
● पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली
● जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली
● संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली
● आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
● आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ मधील पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे रद्द
● धोनीला लष्कराचं बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालून खेळण्याची परवागी ICC ने नाकारली
● राफेल नदालने रॉजर फेडररचा पराभूत करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली
● पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ जून रोजी मालदीव आणि श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत
● ब्रिटीश पंतप्रधान थरेसा मे यांनी कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे
● अब्दुल हमीद यांची तेलंगाना वक्फ मंडळाचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली
● आयएएस पी. व्ही. रमेश यांची मुख्यमंत्री जनमोहन रेड्डी यांचे मुख्य सचिव नियुक्ती करण्यात आली
● आयएएस साकेत कुमार यांची गृहमंत्री अमित शहा यांचे वैयक्तिक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली
● संबंगी वेंकटचिना नायडू यांची आंध्रप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● ट्यूनीशियाची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली
● व्हिएतनामची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे हंगामी सदस्य म्हणून निवड करण्यात आली
● इस्ट्रोनियाची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे हंगामी सदस्य म्हणून निवड करण्यात आली
● एचडीएफसी बँकेने ४ वर्षासाठी एमएसकेए असोसिएट्स ला लेखापरीक्षक म्हणून नियुक्त केले
● २०२० पासून पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक खुले करण्यात येणार : नासा
● ३ रे हिमालयन ट्रॅव्हल मार्ट २०१९ चे आयोजन नेपाळ येथे करण्यात आले
● फीफा महिला विश्वचषक २०१९ स्पर्धा फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली
● फिफा महिला विश्वचषक २०१९ स्पर्धेत फ्रांन्सने दक्षिण कोरीयावर ४-० ने मात केली
● २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये भारतात एटीएमची संख्या ५९७ ने घटली : आरबीआय
● निवडणूक आयोगाने नॅशनल पीपल्स पार्टीला राष्ट्रीय पक्षांची मान्यता दिली
● ८ जुलैपासून ते २६ जुलै पर्यंत मध्य प्रदेश विधानसभेचे मानसून सत्र चालणार आहे
● कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने सेबी सोबत माहिती देवाणघेवाणीसाठी करार केला
● भारताचे परकीय चलन भांडवल १.८७५ अब्ज डॉलर्स वाढून ४२१.८६७ अब्ज डॉलर्सवर पोहचले
● रविशंकर झा यांची मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली
● पी. जयदेवन यांची तामिळनाडु व पुदुचेरीसाठी इंडियन आॅईल लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● प्रशांत कुमार यांची झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली
● ब्रिटनची महिला टेनिसपटू मार्केटा वोंड्रोसोव्हा फ्रेंच ओपन २०१९ स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल
● स्वीडिश ग्रेटा थुनबर्ग ला अॅमनेस्टी इंटरनॅशनलचा काॅनसायन्स पुरस्कार जाहीर
● आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना ‘ सेम-पप्पंड्रीओ पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
● बीसीसीआय ने एन. गोपालस्वामी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली
● यूके परराष्ट्र कार्यालय मंडळात सदस्य म्हणून भारतीय वंशाचे कुमार अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली
● केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव पीके सिन्हा यांचा कार्यकाळ 3 महिने वाढवला
● आंध्रप्रदेश सरकारचे सल्लागार म्हणून गी. व्ही. डी. कृष्णा मोहन यांची नियुक्ती करण्यात आली
● आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.२% राहण्याचा अंदाज आहे : गोल्डमन सॅच
● भारतात क्रिप्टोचलन खरेदी व विक्री केल्यास १० वर्षांची शिक्षा होणार
● एफएसएफएसआय चा ‘स्टेट फूड सेफ्टी इंडेक्स’ चा पुरस्कार गुजरातला प्रदान करण्यात आला .

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets