
OIC (ऑरगॅनिझशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन)
- स्थापना १९६९ चार खंडातील ५७ देशांचा समावेश
- मुख्यालय : जेहाद (सौदी अरेबिया)
- आंतरराष्ट्रीय शांतता व सद्भावनेस उत्तेजन देण्याच्या उद्देशाने मुस्लिम जगाच्या हिताचे रक्षण करणे हा संघटना स्थापण्यामागील उद्देश होता.
- OIC सदस्य देशांबरोबर भारताचा व्यापार जवळपास २३० अब्ज डॉलर असून हे प्रमाण भारताच्या एकूण व्यापाराच्या ३०% आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते 'टागोर पुरस्कारा' प्रदान
- १८ फेब्रुवारी २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २०१४, २०१५, २०१६ सालासाठी टागोर पुरस्कार प्रदान केले.
- सन २०१४: राजकुमार सिंघजित सिंग (मणिपुरी नृत्य प्रकार)
- सन २०१५: छायानौत (१९६१ मध्ये स्थापन झालेली बांगलादेशातील सांस्कृतिक संस्था बंगाली संस्कृती, संगीत व साहित्यातील टागोर यांच्या कार्याचा जगभर प्रसार करण्यामध्ये योगदान)
- सन २०१६: राम वानजी सुतार (प्रसिद्ध शिल्पकार)

रॉजर फेडर
- मार्च २०१९ मध्ये दुबई एटीपी टेनिस स्पर्धेत स्टेफॅनो त्सित्सिपासचा पराभव करत आपल्या कारकिर्दीतले शंभरावे विजेतेपद पटकावले.
- या पूर्वी अमेरिकेच्या जिमी कॉनर्सने १०९ विजेतेपद पटकावले आहे.
- रॉजर हा १०० विजेतेपद मिळवणारा दुसरा टेनिसपटू ठरला आहे.
- रॉजरने २० वेळा ग्रॅडस्लॅम विजेतेपद मिळवले आहे.

अल नागाह ३
- १२ मार्च ते २५ मार्च २०१९ या आकालावधीत ओमान येथे भारत व ओमान या देशादरम्यान ‘अल नागाह ३’ हा संयुक्त युद्ध सराव पार पडला.
- उप-शहरी डोंगराळ प्रदेशामध्ये दहशतवादीविरोधी संयुक्त कारवाया करण्याचा संयुक्त सराव दोन्ही देशाच्या लष्कराने पार पडला.
- अल नागाह सराव मालिकेतील प्रथम सराव २०१५ मध्ये ‘मस्कत’ (ओमान) येथे तर दुसरा सराव २०१७ मध्ये हिमाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला होता.
No comments:
Post a comment